#SakalMedia #Health #Wellness #Myfa #CorporateLife #LifeStyle #DrManishaBandishti #LifestyleForHealth
#Healthteensgirls #Health #teensgirls #Pune
आरोग्य टीनेजर्स मुलींचे...
कोणत्याही मुलीसाठी १२ ते २२ हे वय भावी आयुष्याचा पाया असतो. या काळात तिच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे या वयात वैद्यकीय सुस्थिती अधिक महत्त्वाची असते. ती आतूनच तंदुरुस्त असल्यास पौगंडावस्थेसह आयुष्यातील गर्भारपण, प्रसूतीसारख्या विविध टप्प्यांनाही तोंड देऊ शकते.
(लाईफस्टाईल कोच : डॉ. मनीषा बंदिष्टी)

'कॉर्पोरेट लाईफ'मध्ये तब्येतीला जपा (भाग-1) : https://youtu.be/sB60xYUZ3ZE
नवीन वर्षात 'हेल्थ धोरण' ठरवा (भाग-2) : https://youtu.be/RHbQfn7wz0M
आरोग्यदायी जीवनशैलीचे सहा मार्ग... : https://youtu.be/lSDu29rFzEo
तणाव नियोजनाचा ‘आहार’मार्ग... : https://youtu.be/e6jkaAiT3Tk

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com